अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८, सुधारणा नियम २०१२ चा नियम २ (१) (घ) व महा. शासन, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. वहका-२०१४/प्र.क्र. ६२ (२)/का.१४ दि. २७/११/२०१५ अन्वये प्राप्त अधिकारान्वये गौण वनोपजाकरिता वाहतूक परवाना.
संपर्क:
देवरी ग्रामसभा महासंघ द्वारा नारायण सलामे,
मु.धमदीटोला (मांगाटोला), पो. गणुटोला, ता. देवरी
जि. गोंदिया (महाराष्ट्र- भारत)
दूरध्वनी:
📞 नारायण सलामे (अध्यक्ष) 87671 38721
📞 ब्रिजलाल राऊत (सचिव) 96990 23266